महाराष्ट्र किती तालुका है?
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.
पूर्ण वाचा →हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.
पूर्ण वाचा →पंचायती राज संस्था आहे. भारतातील महिला आरक्षण: भारतात, स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पंचायत राज संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव आहेत. 73 व्या दुरुस्ती कायद्यानुसार एकूण जागांच्या संख्येव्यतिरिक्त 1/3 जागा महिलांसाठी राखीव आहेत.
पूर्ण वाचा →ग्रामीण स्थानिक सरकार, ज्याला पंचायती राज देखील म्हणतात, भारतीय संघराज्याचा तिसरा स्तर आहे. ती संबंधित राज्यांकडून तिची शक्ती आणि संसाधनांचा वाटा मिळवते. गावपातळीवर ग्रामपंचायत आहे. त्यात सरपंचाच्या अध्यक्षतेखालील पंच नावाचे सदस्य असतात.
पूर्ण वाचा →५ वर्षांसाठी आहे
पूर्ण वाचा →लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक मानले जाते.
पूर्ण वाचा →बीड जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे.
पूर्ण वाचा →बीड/क्षेत्र
१०,६९३ km²
नद्या गोदावरी ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते. काही अंतरापर्यत तिने औरंगाबाद-बीड, जालना-बीड व परभणी-बीड अशा जिल्हा सीमा निश्चित केल्या आहेत.
पूर्ण वाचा →राज्याचे एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत.
पूर्ण वाचा →