1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती तालुके होते?
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती.
पूर्ण वाचा →1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती.
पूर्ण वाचा →भारत पृथ्वीच्या उत्तर आणि पूर्व गोलार्धात स्थित आहे. हे आशियाई खंडाच्या दक्षिणेकडील भागात स्थित आहे तर ब्राझीलचा फक्त काही भाग उत्तर गोलार्धात आहे तर बहुतेक भाग दक्षिण गोलार्धात आहे.
पूर्ण वाचा →भारत देशाचे भौगोलिक दृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिक दृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात ७ प्रादेशिक विभाग आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →गुजरात किनारपट्टीवर कच्छचे आखात व खंबातचे आखात ही खते आहेत.
पूर्ण वाचा →
भारताच्या गुजरात राज्यात ३३ जिल्हे आहेत.
भौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: देश पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग), उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर विभाग), विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग) , आणि कोकण (कोकण विभाग).
पूर्ण वाचा →अखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.
पूर्ण वाचा →