प्रश्नांची यादी
सय्यद कासिम रझवी (कासिम रझवी; 17 जुलै 1902 - 15 जानेवारी 1970) हे हैदराबाद संस्थानातील राजकारणी होते. डिसेंबर 1946 पासून ते 1948 मध्ये राज्याच्या भारतात प्रवेश होईपर्यंत ते मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष होते. ते राज्यातील रझाकार मिलिशियाचे संस्थापक देखील होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi सर्व मिळून वार्षिक उत्पन्न दोन कोटी रुपये होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi वेदप्रकाश हुतात्मा झाले, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील वेदप्रकाश हे पहिले हुतात्मा, ही बातमी सर्वदूर पोहचली,सर्वत्र हाहाकार माजला. हैदराबाद संस्थानातील जनआंदोलन तीव्र होण्यास ही घटना खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरली. नागदिव्याच्या सणाच्या आदल्या दिवशी वेदप्रकाश यांनी बलिदान दिले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत,गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड,विश्र्वनाथ भिसे,जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi औरंगाबाद मध्ये मराठवाडा मुक्तीचा इतिहास चिरंतन राहावा म्हणून मुक्ती स्तंभ उभारण्यात आला आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi 1724
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi
विणकाम, मातीची भांडी, दागदागिने बनवणे, दगड कापणे, धातूकाम, उपकरणे बनवणे, सील बनवणे, बोट बनवणे, दगडी बांधकाम, व्यापार आणि शेती ही काही उदाहरणे आहेत. हडप्पा संस्कृतीतील लोकांनी बनवलेली कलाकुसर दगड, धातू आणि कवच यापासून बनलेली होती. ते एकतर घरी किंवा कार्यशाळेत बनवले गेले.
पूर्ण वाचा →📂 व्यवसाय🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi अनेक प्रतिकूल परिस्थितींमुळे असे मानले जाते की हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावे लागले. मेसोपोटामियन सभ्यातेसोबतच्या व्यापारातील घसरण आणि बिघडणारर्या वातावरण परिस्थिती मुळे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना स्थलांतर करावे लागले. परप्रांतीय आदिवासी हल्ले हे देखील ह्या स्थलांतरामागचे एक कारण होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? उत्तर: इ. स. १९२१ साली पंजाब येथील(रावी नदीकाठी) हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झाले म्हणून या संस्कृतीला 'हडप्पा संस्कृती' हे नाव मिळाले
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi इ. स. १९२०च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.
पूर्ण वाचा →