प्रश्नांची यादी

महाराष्ट्र हे नाव कसे पडले? open

हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. तर काहींच्या मते महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र होय. . काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ मर " व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील उत्तर दक्षिण लांबी किती आहे? open

महाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण लांबी: Ans : पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि. मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि. मी.

पूर्ण वाचा →

१ राष्ट्र म्हणजे काय ते सांगून राष्ट्रीयत्वाचे आधारभूत घटक सांगा? open

एक आधुनिक राजकीय संकल्पना. आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचे भान ठेवून, त्या परंपरांचे सातत्य राजकीय दृष्टीने म्हणजे राज्याच्या चौकटीत टिकवून ठेवणारा व विशिष्ट भौगोलिक प्रदेशनिष्ठा मनात बाळगणारा लोकसमूह किंवा समाज म्हणजे 'राष्ट्र' असे सामान्यपणे म्हणता येईल

पूर्ण वाचा →

केंद्रशासित प्रदेशाचा प्रमुख कोण असतो? open

केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासित राष्ट्रपती त्यांच्याद्वारे नियुक्त केलेल्या प्रशासकाद्वारे, त्यांना योग्य वाटेल त्या प्रमाणात कार्य करतात. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, दिल्ली आणि पुद्दुचेरीच्या प्रशासकांना लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केले आहे. पंजाबचे राज्यपाल हे एकाच वेळी चंदीगडचे प्रशासक आहेत.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात एकूण किती शहरे आहेत? open

२०११ च्या जनगणनेनुसार भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांची यादी खाली दिली आहे. महाराष्ट्रात १,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेले ४३ शहरे आहेत.

पूर्ण वाचा →