प्रश्नांची यादी
• भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे.भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले आहे.
भारताचा विस्तार:
अक्षवृत्तीय विस्तार : ८४ ते ३७°६’ उत्तर अक्षांश (८°४२८ ते ३७०६५३” उत्तर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi भारताच्या भू-सीमा ७ देशांशी संलग्न आहे.
भारताचा विस्तार:
अक्षवृत्तीय विस्तार : ८४ ते ३७°६’ उत्तर अक्षांश (८°४२८ ते ३७०६५३” उत्तर अक्षांश)
रेखावृत्तीय विस्तार : ६८०७ ते ९७०२५ पूर्व रेखांश (६८०७’३३” ते ९७०२४४७” पूर्व रेखांश)
रशिया, कॅनडा, चीन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्राझील आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 69 views🌐 marathi भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे.
भारतीय समुद्र किनारा ह्याला पूर्वीपासून जगभरात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भारतीय समुद्र किनारा हा भारताच्ता तीनही बाजूंनी वेढलेला आहे . भारतातील १३ राज्यांतील सीमा ह्या समुद्राला जोडल्या गेलेल्या आहेत .१ महाराष्ट्र २ पछीम बंगाल ३ कर्नाटक ४ उडीसा ५
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 58 views🌐 marathi भारताचे एकूण क्षेत्रफळ 3.287 million km²
भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे.भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले आहे.
• भारताचे क्षेत्रफळ : ३२.८७,२६३ चौ.किमी (३२८.७ दशलक्ष हेक्टर्स किंवा १२,६९,२१९ चौ.मैल)
• भारताला
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi आजच्या स्थितीला भारताचे तीन अधिकाधिक नावे आहेत, इंडिया, भारत, हिंदुस्तान.
भारताला अनेक नावांनी ओळखला जात. भारताला सोने की चिडिया म्हणून देखील ओळखला जात. भारताचे जुने नाव
आर्यावर्त
जम्मबु दीप
भारत वर्ष
भारत खंड
हिंद देश
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 66 views🌐 marathi भूतकाळात आपला भारत देश हा इतरही बऱ्याच नावांनी ओळखला जात असे.
जांबूद्वीप :
जांबूद्वीप हे भारताचं खूप जुनं नाव आहे. याचा शब्दशः अर्थ जांब वृक्षांची जमीन. भारताचा हा उल्लेख विविध धार्मिक ग्रंथात वाचावयास मिळतो.
जांब म्हणजे जांभूळ आणि द्वीप म्हणजे विस्तीर्ण प्रदेश.
नाभिवर्ष :
जैन साहित्यात, भारताला नाभिवर्ष या नावाने ओळखले जाते. नाभी हा चक्रवर्ती
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi कलम 75 मध्ये केवळ एवढेच सांगण्यात आले आहे की राष्ट्रपती पंतप्रधान यांची नियुक्ती करतील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारताच्या राज्यघटनेनुसार भारताचा प्रथम नागरिक हा भारताचा राष्ट्रपती असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारताची नवीन घटना तयार होईपर्यंत १९३५ च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्टची अंमलबजावणी होईल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi