2023 मध्ये भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे?
भारताचे एकूण क्षेत्रफळ 32, 87,263 चौरस किलोमीटर आहे.
पूर्ण वाचा →भारताचे एकूण क्षेत्रफळ 32, 87,263 चौरस किलोमीटर आहे.
पूर्ण वाचा →पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे तर आपण जाणतोच, हे भ्रमण किंवा कक्षा गुरुत्वबल (gravity), जे पृथ्वीला सूर्याकडे खेचते आणि (velocity) जी पृथ्वीला अवकाशाच्या दिशेने नेते याचा समतोल राखते. गुरुत्वाकर्षण वाढले तर हा समतोल ढासळेल. वाढलेल्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्याच्या अधिक जवळ जाईल.
पूर्ण वाचा →चंद्र आणि ग्रह यांच्यातील फरक
एखादी वस्तू सूर्याभोवती फिरत असेल तर त्याला ग्रह म्हणतात; तथापि, जर ते सूर्याव्यतिरिक्त इतर काही स्वर्गीय शरीरावर (सामान्यत: एक ग्रह) प्रदक्षिणा घालत असेल तर त्याला चंद्र म्हणतात.
तारा
पूर्ण वाचा →चंद्र हा पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे
पूर्ण वाचा →चंद्र हा ग्रह नाही तर तो पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे त्यामुळे तो पृथ्वीच्या सर्वात जवळ असल्याने इतर ग्रहांच्या तुलनेत तो खूप मोठा दिसतो आणि फक्त डोळ्यांनी सुद्धा पाहता येतो. इतर ग्रहसुद्धा दुर्बिणीशिवाय फक्त डोळ्यांनी पाहता येतात पण त्यांच पृथ्वीपासूनचे अंतर जितके जास्त तितके ते लहान दिसतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →ग्रह हा एक खगोलीय पिंड आहे जो (अ) सूर्याभोवती फिरत असतो, (ब) शरीराच्या कठोर शक्तींवर मात करण्यासाठी त्याच्या आत्म-गुरुत्वाकर्षणासाठी पुरेसे वस्तुमान असते जेणेकरून ते हायड्रोस्टॅटिक समतोल (जवळजवळ गोलाकार) आकार घेते,
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →चंद्राचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाच्या एक चतुर्थांशाहून थोडासा जास्त म्हणजे ३,४७६ कि. मी. आहे. याचाच अर्थ असा की चंद्राचे वस्तुमान हे पृथ्वीच्या सुमारे २% आहे तर चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या सुमारे १७% इतकी आहे.
पूर्ण वाचा →