प्रश्नांची यादी

इस्लाम हा सर्वात सुंदर धर्म का आहे? open

इस्लाम हा एक सुंदर धर्म आहे जो समता, शांतता आणि करुणेबद्दल बोलतो. बहुतेक इस्लामिक ग्रंथ पर्शियन भाषेत लिहिलेले आहेत, एक अत्यंत समृद्ध भाषा, काही उत्कृष्ट आणि सर्वात गहन गद्य आणि कविता, साहित्य ज्याचा अस्तित्वावर खोल परिणाम झाला आहे.

पूर्ण वाचा →

5 प्रार्थनास्थळे कोणती आहेत? open

प्रार्थनास्थळे
इस्लाम धर्म - मशीद
ख्रिश्चन धर्म - चर्च
जैन धर्म - देरासर
ज्यू धर्म - सिनेगॉग
पारशी धर्म - अग्यारी
बौद्ध धर्म - बौद्ध मंदिर, (विहार, स्तूप, चैत्य, पॅगोडा, वॅट)

पूर्ण वाचा →

भारतातील 8 प्रमुख धर्म कोणते आहेत? open

२०११ च्या जनगणनेनुसार, भारतामधील ७९.८% लोक हिंदू धर्मीय आहेत; त्याखालोखाल मुसलमान १४.२%, ख्रिश्चन २.३%, शीख १.९%, बौद्ध ०.७% व जैन ०.४% आहेत. या व्यतिरिक्त झोराष्ट्रीयन व यहूदी व इतर धर्म व प्रथांचे पालन करणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ०.६% आहे.

पूर्ण वाचा →

2050 मध्ये कोणता धर्म सर्वात मोठा असेल? open

लोकसंख्या वाढीचं प्रमाण असच राहिलं तर 2050 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही मुस्लिमांची राहणार आहे. तर आता बहुसंख्य असलेला ख्रिश्चन समाज दुसऱ्या क्रमांकावर राहिल. भारतात हिंदू बहुसंख्य राहणार असले तरी जगातले सर्वाधिक मुसलमान हे भारतात राहणार आहे.

पूर्ण वाचा →

इस्लामची स्थापना केव्हा झाली? open

इस्लाम हा एक आदम प्रथम पुरूष पासुन चा धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. हा धर्म मानवाच्या सुरुवातीपासून असून त्याचे अंतिम संदेश आणणारे दुत हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इ. स. ६१० मध्ये अरब़च्या मक्का या पवित्र शहरात लोकांना एका इश्र्वराबद्दल अहवान केले.

पूर्ण वाचा →