RTI कायद्यांतर्गत वैयक्तिक माहिती म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
Right To Information म्हणजेच माहितीचा अधिकार. हा कायदा भारताच्या संसदेने संमत केलेला कायदा आहे. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालणे आणि सरकारी कामाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे