अंतराळ तंत्रज्ञानात जास्तीत जास्त स्वयंपूर्णतेची या देशाची भूमिका राहिली. न्यूजवीक या प्रसिद्ध दैनिकाचे लेखक हेनॉक (Hennock) यांच्या मते, भारत त्याच्या अंतराळ शोधास त्यांच्या राष्ट्रीय मानबिंदूशी जोडते. पुढे ते म्हणतात, 'या वर्षी भारताने एकूण ११ कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित केले. त्यांतील ९ हे इतर देशांचे होते.