के. सीवन ( १४ एप्रिल १९५७) हे भारतीय अवकाश शास्त्रज्ञ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष आहेत.