अशाप्रकारे ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासात अंतराळ तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होऊ शकते आणि ग्रामीण रोजगार निर्मिती आणि ग्रामीण नागरिकांचे सक्षमीकरण होऊ शकते .