अनुवादक म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
✅ Updated recently
अनुवादक म्हणजे मूळ लेखकाने जे लिहिलेले असते. ते तसेच्या तसे, त्याच्या योग्य आशयासह परभाषिक वाचकांपर्यंत पोहोचवणारे. तर भाषांतरकार म्हणजे मजकूर वेगळ्या भाषेत आणणारे. भाषांतरकार हे अनुवादकही असू शकतात.