अमृत म्हणजे काय?
✅ Updated recently
अमृत हे देव-दानवांनी केलेल्या समुद्र मंथनातून निर्माण झालेले शेवटचे रत्न आहे. देव-दानवांनी अमृत प्राप्तीसाठीच समुद्र मंथन केले होते अशी पुराणांमध्ये नोंद आहे. अमृत हे असे पेय आहे की जे प्यायलानंतर अमरत्व प्राप्त होते.