डच लोकांना काय म्हणतात?
✅ Updated recently
शासकीय दृष्ट्या नेदर्लंड्स ११ प्रांतांत विभागला आहे. राजधानी ॲम्स्टरडॅम आहे, परंतु शासनकेंद्र मात्र हेग येथे आहे. देशाची भाषा डच असून लोकांनाही डच म्हणतात.