साहित्यसमीक्षा शास्त्र
स्थूलमानाने साहित्यसमीक्षा ज्याच्या आधारे केली जाते ते शास्त्र म्हणजे साहित्यशास्त्र असे म्हणता येईल; पण ते गणित, भौतिकी, रसायनविज्ञान यांसारखे नियम-पोटनियमांच्या भाषेत बोलणारे काटेकोर शास्त्र नव्हे.
साहित्यविचार म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.