अव्यय म्हणजे काय example?
✅ Updated recently
अव्यय म्हणजे जे बदलत नाही ते. व्याकरणात शब्दांचे त्यांत होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने गट करण्यात येतात. व्याकरणानुसार शब्दांना होणारे विकार हे लिंग, वचन, विभक्ती अशा तीन संदर्भात होतात. नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण ह्यांची सामान्यरूपे होतात.