जो शब्द क्रीयापादाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना 'क्रियाविशेषण' असे म्हणतात. उदाहरणार्थ : मांजराने उंदराला पटकन पकडले. तु फार लबाड मुलगा आहेस. क्रियाविशेषणाचे एकूण सहा प्रकार पडतात.