मराठीत क्रियाविशेषण म्हणजे काय?
✅ Updated recently
क्रियाविशेषण क्रिये विषयी विशेष माहिती देणाय्रा शब्दांस क्रियाविशेषण असे म्हणतात. क्रियापदा बद्दल विशेष माहिती देणारे शब्द असतात, उदा. १) राम अधाशासारखा खातो. २) ती लगबगीने घरी पोहोचली.