उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता एकाच वेळी दोन वेगवेगळ्या शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतात. यूजीसीने सशर्त मंजूरी दिली आहे