एकाच वेळी दोन डिग्री करणे शक्य आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या संस्थांना यूजीसी किंवा सरकारची मान्यता असेल, त्याच संस्थांमधून अशा प्रकारे एकाच वेळी दोन कोर्सेस करता येऊ शकतील. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. दोन पदव्या एकत्र मिळवण्यासाठी कोणत्याही विशेष प्रावीण्याची गरज नाही.1