दोन मास्टर्स डिग्री आणि एक पदविका एकाच वेळी करता येते. मी स्वतः हे केले आहे. हे करत असतानाच तुम्ही CA, CMA, CS किंवा CFA हे व्यावसायिक अभ्यासक्रम सुद्धा करू शकता.