आपल्या दैनंदिन जीवनातील निबंधात संवादाचे महत्त्व काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संवादा शिवाय नातं फुलतंही नाही आणि बहरतंही नाही. ज्याप्रमाणे डिंक किंवा एखादा चिकट पदार्थ दोन पदार्थांना जवळ ठेवण्याचं काम करतो त्याप्रमाणेच संवाद दोन व्यक्तींना , नात्यांना, व्यवहारांना जोडून ठेवण्याचे काम करतो. म्हणूनच मानवी जीवनामध्ये संवादाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्यामुळे आपला संवाद हा नेहमी गोड असायला हवा.