संवाद महत्वाचे का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संवाद मुळे आपल्याला मेंदू ला आपण विचार करायला भाग पाडतो जस आपण काही काम करायला आपल्याला शरीराला भाग पाडतो किंवा आपल्या शरीराला कामाला लावतो तसच संवाद घडल्यामुळे आपण आपल्या मेंदूला विचार करण्यासाठी कामाला लावतो. जस आपल्याला आपला मोबाईल व्हाट्सअप जितकं महत्वाचं आहे तितकच आपल्याला संवाद सुद्धा महत्वाचा आहे.