उत्तर भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. भारतातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.विविध भाज्या : बटाटे, वांगी, भेंडी, तोंडली, पडवळ, कोबी, भोपळा इत्यादी.विविध फळे : आंबा, फणस, चिकू, पेरू, केळे, कलिंगड, सीताफळ, चेरी, द्राक्षे, सं स्ट्रबेरी, टरबूज, पपई, डाळिंब, जांभूळ इत्यादी.