ओरिसा हे भारतीय संघराज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दहावे मोठे राज्य ईशान्य भारतीय द्वीपकल्पात स्थित आहे . या राज्याच्या उत्तरेला बिहार, पश्चिमेला मध्य प्रदेश, ईशान्येला पश्चिम बंगाल आणि दक्षिणेला बंगालच्या उपसागराने वेढलेले आहे