नाशिक जिल्ह्यात किती तालुके आहेत?www.marathihelp.com

या जिल्हयामध्ये नाशिक, पेठ,दिडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपूरी व नव्याने घोषित केलेले देवळा व त्रंबक असे एकूण १५ तालुके आहेत.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 14:32 ( 1 year ago) 5 Answer 15805 +22