जिल्हयाचे एकूण क्षेत्र १५,५३० चौ. कि. मी. असून क्षेत्राच्या तुलनेत नाशिक जिल्हा महाराष्ट्रत तिस-या क्रमांकावर आहे.