औपचारिक वैयक्तिक पत्राची रचना काय आहे?
✅ Updated recently
पत्राच्या सुरुपातीला उजव्या कोपऱ्यामध्येस्वतःचे नाव, पत्ता आणि त्याखाली दिनांक लिहावा. पत्रातील मजकूर विषयाला धरूनच लिहावा. पत्राची भाषा साधी सरळ आणि औपचारिक असावी.