महाराष्ट्रानंतर गुजरात हे महत्त्वाचे कापूस उत्पादक राज्य आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने भारताचा शिलकी साठा २०१८-१९ मध्ये ११८.८ लाख गाठी (१ गाठ=२१८ किलो) राहील असा अंदाज व्यक्त केला होता.