किशोरावस्था म्हणजे काय?
✅ Updated recently
सर्वसामान्यपणे दहाव्या वर्षापासून सोळा ते वीस वर्षांपर्यंतच्या कालखंडाला किशोरावस्था मानण्यात येते. त्यातही मुलींत हा कालावधी मुलांपेक्षा आधी सुरू होतो व आधी संपतो (मुलींत १० ते १६ व मुलांत १२ ते १८ वर्षे).