शारीरिक विकासाची व्याख्या काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शारीरिक विकास : शारीरिक विकास म्हणजे मुलाच्या जन्मानंतर त्याची उंची, वजन, स्नायू, आंतरिक अवयव या घटकात होणारी वाढ होय. शारीरिक विकास काही निश्चित नियमानुसार व एकसारख्या गतीने होत नाही.