बौद्धिक विकास म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बौद्धिक सामर्थ्य हे माणसाचे प्रमुख सामर्थ्य व वैशिष्ट्य आहे. या वयात ते वाढल्याने त्याचा उपयोग त्याला स्वतःला व समाजाला उपयोगी शिक्षण घेणे, स्वतःचा स्वतंत्र पण समाजाभिमुख विचार करणे, नवीन कल्पना करणे व नवनिर्मिती इत्यादींसाठी होतो.