केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा किती आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सध्या केंद्रीय कर्मचारी, राज्य शासनातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी, चतुर्थ सेवेतील कर्मचारी, तसेच २५ घटक राज्यांमध्ये सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. या धर्तीवर निमशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे शक्य आहे.