दुसरीकडे, जर तो ७ वर्षे आणि ३ महिने काम करत असेल तर ते केवळ ७ वर्षे मानले जाईल. ग्रॅच्युइटीची गणना करण्याचे एक निश्चित सूत्र आहे. एकूण ग्रॅच्युइटी रक्कम = (शेवटचा पगार) x (१५/२६) x (कंपनीत किती वर्ष काम केले). उदाहरणार्थ एका कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत २० वर्षे काम केले.