पदोन्नती घेऊन केवळ तीन वर्ष
पदोन्नती घेण्यासाठीची विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. परंतु सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळविण्यासाठी कर्मचाऱ्याने त्या पदावर किमान पंधरा वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्‍यक आहे