केरळ ही आपल्या देशातील 'मसाल्यांची भूमी'
संपूर्ण जगात सर्वाधिक मसाले आपल्याच देशात पिकवले जातात, म्हणूनच आपल्या देशाला जगाची 'मसाल्यांची भूमी' म्हटले जाते, तसेच त्याला 'स्पाईस फॅक्टरी' म्हणतात.