पावसाच्या पाण्याची साठवण कशी करावी
कुठल्याही पावसाच्या पाण्याची साठवण करण्याच्या पद्धतीचे तीन घटक असतात : पाणलोट क्षेत्र, वाहक, साठा. पावसाच्या पाण्याची साठवण करण्याच्या पद्धतीच्या दोन श्रेणी आहेत : अशा पद्धती, ज्यात छपरावरून वाहणारे पाणी घरगुती वापरासाठी गोळा केले जाते.
कोण कोणत्या पद्धतीने पावसाचे पाणी साठविता येईल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.