खंदक व खडक यांच्यामधून पाणी पाझरून जमिनीत राहते; त्यामुले ओढा प्रवाहित राहतो जवळच्या विहिरिंचे पाणी टिकते. तलावातिल पाणी जनावरांना उपयोगी पडते. गावतळी – गावतळयांमधे सुद्धा याचप्रमाने पाणी साठविता येते. किहि ठिकाणी त्याचजागेवर खणुन त्याच मातीचा खालच्या बाजूला भराव टाकून तालाव केला जातो व पाणी साठविले जाते.