भारतातून चहा, कॉफी आणि मसाले यांची मोठी निर्यात होते कारण भारत हा मसाल्याचे पदार्थ तयार करणारा सर्वात मोठा देश आहे. केवळ तयार करण्यातच नाही तर वापरण्यात आणि निर्यात करण्यातही भारत आघाडीवर आहे.