क्रियाविशेषण अव्यय काय आहे?
✅ Updated recently
' क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात,त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात ' क्रियाविशेषणाचे प्रकार : १. कालवाचक : क्रिया घडण्याची वेळ,काल दर्शवितात. उदा.:आज,उद्या,नेहमी,आता,पूर्वी अचानक इ.