घटना दुरुस्ती करण्याच्या साधी पद्धती ला काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
(१) साध्या बहुमताची पद्धत : या पद्धतीमध्ये साध्या बहुमताने विधिमंडळाला संविधानात दुरूस्ती करता येते.