चल संपत्ती अल्पकालावधीसाठी व्यवसायात असणाऱ्या तसेच सहजतेने रोखीत रूपांतरीत करता येणाऱ्या संपत्तीला चल संपत्ती म्हणतात.