चांगला परतावा मिळवण्यासाठी पैसे कुठे गुंतवायचे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
लहान रकमेची गुंतवणूक करण्याचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. ज्या प्रकारे आपण दरमहा एक विशिष्ट रक्कम जाणीवपूर्वक बाजूला ठेवतो, त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडातल्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारेही एक ठराविक रक्कम दरमहिन्याला गुंतवता येते. यात परतावा चांगला मिळतो.