जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास आणि तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन होय. जलसंधारणाची गरज ओळखून जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी पहिल्यांदाच जलसंधारण विभागाची निर्मिती केली. पृथ्वीच्या पृष्ठाचा ७१ टक्क्यांपेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे.
पाणी वाचवल्याने ऊर्जेची बचत होते .