पाण्याचा वनस्पतींच्या वाढीवर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
वनस्पतींचे कोमेजणे : वनस्पतींच्या सर्व कोशिकांत पुरेसे पाणी असल्यास त्यांच्या परस्परांच्या दाबाने वनस्पती टवटवीत दिसतात. याउलट पाण्याचे प्रमाण कमी झाले की, कोशिकांतील दाब कमी होऊन त्या शिथिल होतात यामुळे ज्यांच्यातील आधार-ऊतक फारसे कार्यक्षम नसते असे पाने,कोवळ्या फांद्या, फुले