मित्रांनो पाणी हे जीवन आहे आणि आहे म्हणून या पृथ्वीतलावर सजीव सृष्टी जिवंत राहिली आहे पाण्याशिवाय या पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहू शकत नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पाण्याला अनन्यसाधारण महत्वाचे स्थान आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले, त्यामुळे पाण्याचा तुटवडा होत आहे