तांदूळ किंवा गहू कोणता जास्त वापरला जातो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
केवळ भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरातील प्रसिद्ध, सगळ्यात जास्त वापरले जाणारे धान्य म्हणजे गहू. गव्हाची शेती पूर्ण जगभर केली जाते त्यामुळे गव्हाचे वेगवेगळे पदार्थ सुद्धा केले जातात. आपली पोळी, रोटी, ब्रेड ते पशात्य देशातील पिझा, पास्ता सगळ्यामध्ये गव्हाच्या पीठाचा वापर केला जातो.