➢ पीक पद्धती:- एकाच कालावधीत एकाच जमिनीच्या तुकड्यावर पिकांचा वार्षिक क्रम आणि अवकाशीय मांडणी. ➢ तोटे:- काही वेळा योग्य माती व्यवस्थापन पद्धती न पाळल्यास जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कमी होते . २) मातीची रचना बिघडू शकते.