तापमानाचा पिकांच्या वाढीवर आणि उत्पादनावर कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तापमानावाढीचा विविध फळबागा, तसेच भाजीपाला पिके यांनाही मोठा फटका बसतो. वाढत्या तापमानामुळे पिकातील फुलांची गळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशा वाढत्या तापमानात पिकाला कितीही पाणी दिले तरी ते पिक तग धरत नाही. त्यामुळे अशा स्थितीत कृषी विद्यापीठांनी संशोधन करावे असे काशिनाथ पागिरे यांनी सांगितले.