ग्रामपंचायतींच्या निधीचे स्त्रोत पुढीलप्रमाणे: घरे, बाजाराची ठिकाणे इत्यादींवरील कराची वसुली. शासनाच्या विविध विभागांमार्फत जनपद आणि जिल्हा पंचायतींच्या माध्यमातून शासनाच्या योजनेचा निधी प्राप्त होतो. सामुदायिक कामांसाठी देणगी इ.